अमेरिकेने 6 ऑगस्ट 2025 रोजी भारतातून येणाऱ्या काही उत्पादनांवर 50% टॅरिफ लावले. वस्त्र, दागिने, सागरी उत्पादनं व अभियांत्रिकी वस्तूंवर मोठा परिणाम झाला असून निर्यातीत $20–25 अब्ज घट व 50–60 लाख नोकऱ्यांवर धोका आहे. फार्मा व IT क्षेत्रांना सूट आहे. भारताने WTOमध्ये आक्षेप घेतला असून चर्चेद्वारे तोडगा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.